मराठी विभागांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) नुसार शिकविले जाणारे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत:
१. बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. प्रथम वर्ष (सत्र १ आणि २):
मुख्य विषय (Major Mandatory):
• साहित्य प्रकाराचा अभ्यास - आधुनिक कविता.
• साहित्य प्रकाराचा अभ्यास : कथा.
जेनेरिक/ओपन इलेक्टिव्ह (GE/OE):
• सौंदर्यमूल्य व भाषिक कौशल्ये (भाग १ आणि २).
कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम (SEC):
• समाज माध्यमांवरील लेखन.
व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम (VSC):
• चित्रपट परीक्षण.
क्षमता वृद्धी अभ्यासक्रम (AEC):
• जाहिरात लेखन व रोजगारसंधी.
२. बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. द्वितीय वर्ष (सत्र ३ आणि ४):
मुख्य विषय (Major Mandatory):
• साहित्य प्रकाराचा अभ्यास: नाटक.
• साहित्य प्रकाराचा अभ्यास: चरित्र (छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णराव अर्जुन केळूसकर).
• साहित्य प्रकाराचा अभ्यास: कादंबरी (उदा. बनगरवाडी, उसवण).
• एका साहित्यकृतीचा अभ्यास: आत्मचरित्र (माझी आत्मकथा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर).
दुय्यम विषय (Minor):
• साहित्यवैभव भाग १ (शेतकऱ्याचा असूड).
साहित्यवैभव भाग २ (निवडक गद्य).
• साहित्यवैभव भाग ३ (जाहीरनामा).
• साहित्यवैभव भाग ४ (निवडक पद्य).
जेनेरिक/ओपन इलेक्टिव्ह (GE/OE):
• स्पर्धा परीक्षेसाठी मराठी (भाग १ आणि २).
व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम (VSC):
• पटकथालेखन.
कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम (SEC):
• नाट्यपरीक्षण तंत्र व स्वरूप.
क्षमता वृद्धी अभ्यासक्रम (AEC):
• मुलाखत तंत्र व स्वरूप.
३. बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. तृतीय वर्ष (सत्र ५ आणि ६):
मुख्य विषय (Major Mandatory):
• साहित्यविचार (भाग १ आणि २).
• मराठी भाषाविज्ञान (भाग १ आणि २).
• भारतीय ज्ञानप्रणाली व मराठी साहित्य (IKS).
ऐच्छिक मुख्य विषय (Major Elective - DSE): (यापैकी निवड करता येते)
• मध्ययुगीन संप्रदाय (नाथ, वीरशैव, सूफी) किंवा विशेष कलाकृतीचा अभ्यास (महात्मा बसवेश्वरांचे वचनसाहित्य).
• मध्ययुगीन संप्रदाय (महानुभाव संप्रदाय) किंवा विशेष कलाकृतीचा अभ्यास (महदंबेचे धवळे).
• मध्ययुगीन संप्रदाय (वारकरी संप्रदाय) किंवा विशेष कलाकृतीचा अभ्यास (संत चोखामेळा यांचे निवडक अभंग).
• मध्ययुगीन संप्रदाय (दत्त, नागेश, समर्थ व इतर संप्रदाय) किंवा विशेष कलाकृतीचा अभ्यास (मनाचे श्लोक).
दुय्यम विषय (Minor):
• मराठी गझल.
• अक्षरधन (निवडक वेचे).
• मराठीतील निवडक व्यक्तिचित्रे.
• मराठवाड्यातील कविता.
व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम (VSC):
• कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठी भाषा.
• गीतलेखन तंत्र, कौशल्य व रोजगारसंधी.
• क्षेत्रीय प्रकल्प (Field Project):
मराठवाड्यातील बोलीभाषांचा अभ्यास.
