1. डॉ. के. जी. सोनकांबळे
शिक्षक सन्मान अस्मितादर्श आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१९
ग्रंथ प्रकाशन : संपा. कस्तुरी (डॉ.परशुराम गिमेकर गौरव ग्रंथ)-२०१८
Ph.D पदवी प्राप्त विद्यार्थी = ०३
2. डॉ. यशवंत सोनुने
अभ्यास मंडळ सदस्य : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद. २०१७
पुरस्कार :
१. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना,डॉ.बा.आं.म.वि.औरंगाबाद. सप्टेंबर -२००७
२. सन्मानपत्र साधना वाचनसंस्कृती अभियान - २०१२
३. आदर्श शिक्षक पुरस्कार रेड स्वस्तिक सोसायटी,जालना. -२०१९
४. शिक्षक सन्मान स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य -२०२१
ग्रंथ लेखन / संपादन : लेखन, डॉ.यू.एम.पठाण यांचे संत साहित्यविषयक चिंतन
संपादन, महाराष्ट्रातील विविध धर्म-भक्तीसंप्रदाय तत्वज्ञान आणि साहित्य, अमृतवाणी, मंथन, सत्यन्वेषण, जागतिकीकरण आणि मराठी भाषा,साहित्य व संस्कृती, युवा संस्कार, झंझावात,भूमिपुत्र, शोधणी, तिफण,विकास हिरक महोत्सव विशेषांक इ.
3. डॉ. व्ही.बी.ऊगले
अभ्यास मंडळ सदस्य : B.Voc प्रयोगात्मक लोककला, जे.ई.एस.महा.जालना.२०२०-२१
ई-ग्रंथ प्रकाशने : १. काय? चाललय काय..(स्वातंत्र्याच्या सत्तरीत)
ASIN-B09FP3NBQZ ( View e-Book in Pdf / View e-Book Amazon)
२. गझल काव्यातील वसंत
ASIN-B09H4YVYDP (View e-Boo k in Pdf / View e-Book Amazon)
