Scholarship


All Scheme Link click here 

शैक्षणिक योजना

  1. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी)
  2. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त
  3. राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
  4. राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
  5. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदान करणे
  6. भारत सरकारची शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना
  7. देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना
  8. अनुसूचित जातीच्या मुल-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  9. शासकीय वसतिगृहे
  10. अनुदानित वसतिगृहे
  11. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आश्रमशाळा
  12. बाबू जगजीवनराम छात्रावास योजना
  13. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन
  14. व्यवसायिक पाठयक्रमांशी संलग्न वसगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता प्रदान करणे
  15. पुस्तकपेढी योजना
  16. सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
  17. सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा (पब्लिक स्कूल)
  18. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती प्रदान करणे
  19. समाजकार्य महाविद्यालये
  20. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांधणे

आर्थिक विकासाच्या योजना

  1. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना शासन निर्णय
  2. गटई कामगारांना स्टॉल वाटप
  3. पॉवर ट्रीलर वाटप योजना
  4. अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांसाठी भाग भांडवल व कर्ज योजना
  5. अनुसूचित जातीच्या सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची योजना
  6. मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
    वि.जा.भ.ज./ वि.मा.प्र. व इतर मागासवर्गीय कल्याणाच्या योजना

शैक्षणिक योजना

  1. इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
  2. इयत्ता ८ ते १० वी मध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
  3. माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज व विमाप्र प्रवर्ग विद्यार्थ्यांना मॅट्रिक शिष्यवृत्ती
  4. माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज व विमाप्र प्रवर्ग विद्यार्थ्याना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने.( फक्त बृहन्मुंबईसाठी)
  5. विजाभज, इमाव व विभाग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान
  6. इयत्ता १० वीच्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुला- मुलींना
  7. विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  8. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळा
  9. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविणा-या विजाभज मुलामुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळांना सहाय्यक अनुदान
  10. औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील संस्थातील विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन योजना
  11. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून विजाभज व विमाग्र प्रवर्गाच्या उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे( मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण)
  12. व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहाच्या व शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणा-या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असलेल्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या निर्वाह भत्ता देणे.
  13. सैनिक शाळेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाग्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
  14. विद्यानिकेतन चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना

• आर्थिक विकासाच्या योजना

• सामाजिक विकासाच्या योजना.

Copyright © 2021. This is the official Website of J. E. S. College, Jalna (M. S.) India