विविध परीक्षेत वर्गात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके


  • सेठ बिहारीलाल भक्कड पारितोषिक :
  • जालना शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी व जालना एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष कै. श्री. बिहारीलालजी भक्कड यांनी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातून १२ वी व बी.कॉम. अंत्य या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे रू. ५१/- व १००/- पारितोषिक दिले जाईल.
  • श्री. रूस्तमजी बेझंजी जालनावाला पारितोषिक
  • जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. रूस्तमजी जालनावाला यांच्या महाविद्यालयाच्या बी.एस्सी. प्रथम वर्षात सर्वप्रथम येनार्या विद्यार्थ्यासाठी रू. १०१/- चे पारितोषिक दिले जाईल.

  • मणिबाई रुस्तमजी जालनावाला पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे मणिबाई रुस्तमजी जालनावाला पारितोषिक दिले जाईल.

  • सेठ शिवलाल बन्सीलाल लखोटिया पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.ए. अंत्य या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे सेठ शिवलाल बन्सीलाल लखोटिया पारितोषिक देण्यात येईल.

  • रामप्यारीबाई शिवलाल बन्सीलाल लखोटिया पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी कला या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे पारितोषिक देण्यात येईल.

  • धनाबाई सावकशा निकलसन पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे धनाबाई सावकशा निकलसन पारितोषिक देण्यात येईल.

    1. नवरोजी पेस्तनजी जालनावाला पारितोषिक :

    या महाविद्यालयातून बी.कॉम. प्रथम वर्ष या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे नवरोजी पेस्तनजी जालनावाला पारितोषिक देण्यात येईल.

  • मिनुचरजी मेहेरबानजी जालनावाला पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.कॉम. द्वितीय वर्ष या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे मिनुचरजी मेहेरबाजी जालनावाला पारितोषिक देण्यात येईल.

  • श्रीमती चंद्रभागाबाई हिराखान पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम.एस्सी. (फिजीक्स) या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. २०१/- चे श्रीमती चंद्रभागाबाई हिराखान पारितोषिक देण्यात येईल.

  • श्रीमती चंद्रभागाबाई हिराखान पारितोषिक
  • या महाविद्यालयातून बी.सी.ए. परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २०१/- चे श्रीमती चंद्रभागाबाई हिराखान पारितोषिक देण्यात येईल.

  • कै.बी.टी.जोशी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. १०१/- चे कै. बी. टी. जोशी पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री गोविंदराम चेचाणी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.ए. प्रथम वर्ष परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे श्री सेठ गोविंदराम चेचाणी पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री सेठ दौलतराम चेचाणी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. द्वितीय वर्ष या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे श्री सेठ दौलतराम चेचाणी पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री भाऊसाहेब देशपांडे पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.ए. द्वितीय वर्ष या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५१/- चे श्री भाऊसाहेब देशपांडे पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. सूर्यकांत शास्त्री स. वाघुळकर पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी वाणिज्य या परीक्षेत उत्तीर्ण व पुस्तपालन व लेखाकर्म या विषयात सर्वात अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्या रू. ५१/- चे स्व. सूर्यकांत शास्त्री स. वाघुळकर पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. श्रीमती जसोदाबाई रामकिसन वर्मा पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम.कॉम. परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे स्व. श्रीमती जसोदाबाई रामकिसन वर्मा पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. अशोक भानुदास सुतार पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून खालील परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्व. अशोक भानुदास सुतार पारितोषिक देण्यात येईल.
    १. एम.कॉम.प्रथम वर्ष पारितोषिक रू. १०१/-
    २. एम.एस्सी. (फिजीक्स) प्रथम वर्ष परीक्षा पारितोषिक रू. १०१/-
    ३. बी.एस्सी. तृतीय वर्ष परीक्षा (इलेक्ट्रॉनिक्स विषयात तिन्ही वर्षाचे एकूण मार्क) पारितोषिक रू. १०१/-
    १२ वी विज्ञान (इलेक्ट्रॉनिक्स) पारितोषिक रू. १०१/-

  • स्व. महावीर उत्तमचंद कोलाणी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे स्व. महावीरचंद उत्तचंद कोलाणी पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. कु. निलिमा प्रेमचंद करवा पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ कला उत्तीर्ण होऊन इतिहास विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू.१०१/- चे स्व. कु. निलिमा प्रेमचंद करवा पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री. गणपतराव त्रिंबकराव रत्नपारखी स्वा.सैनिक पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.ए. उत्तीर्ण होऊन इंग्रजी (ऐच्छिक) विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे श्री गणपतराव त्रिंबकराव रत्नपारखी स्वा. सैनिक पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री.गणपतराव त्रिंबकराव रत्नपारखी स्वा.सैनिक पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन गणित विषयात सर्वात जास्त गुण मिळविणान्या विद्यार्थ्यास रू. १०१/- चे श्री गणपतराव त्रिंबकराव रत्नपारखी स्वा. सैनिक पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. रामरतन हसमूख दायमा पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.कॉम. उत्तीर्ण होऊन अॅडव्हान्स अकाऊंटन्सी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २०१/- चे स्व. रामरतन हसमुख दायमा पारितोषिक देण्यात येईल.

  • कै. बाजीराव कुलकर्णी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान परीक्षेत गणित विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २५१/- चे कै. बाजीराव कुलकर्णी पारितोषिक देण्यात येईल.

  • कै. नारायणराव वाघमारे पारितोषिक :
  • मजेता ज्ञानयज्ञ या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान उत्तीर्ण होऊन इंग्रजी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २५१/- चे कै. नारायणराव वाघमारे पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. शिवपाल चुनीलाल आबोटी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून १२ वी विज्ञान परीक्षेत बायोलॉजी विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २५१/- चे स्व. शिवपाल चुनीलाल आबोटी पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. मनिष मुरलीधर उपाध्याय पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन संगणक शास्त्र (कॅम्प्युटर सायन्स) विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. २५१/- चे स्व. मनिष मुरलीधर उपाध्याय पारितोषिक देण्यात येईल.

  • कै. मंदाकिनी नारायणराव वाघमारे पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन कोणताही विषय घेऊन सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू.५०१/- चे स्व. मंदाकिनी नारायणराव वाघमारे पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री बालमुकुंद नारायणराव पांडे माजी मुख्याध्यापक, श्री. म. स्था. जैन विद्यालय, जालना पारितोषिक
  • या महाविद्यालयातून बी.एस्सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन रसायनशास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे श्री बालमुकुंद नारायणराव पांडे पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री बालमुकुंद नारायणराव पांडे माजी मुख्याध्यापक, श्री. म. स्था. जैन विद्यालय, जालना पारितोषिक
  • या महाविद्यालयातून एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे श्री बालमुकुंद नारायणराव पांडे पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. पार्वतीबाई विठ्ठलराव आरबड यांच्या स्मृति प्रित्यर्थ 'गंगाई पारितोषिक' :
  • या महाविद्यालयातून बी.ए. द्वितीय परीक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास रू.५०१/- चे स्व. पार्वतीबाई विठ्ठलराव आरबड यांच्या स्मृति प्रित्यर्थ 'गंगाई पारितोषिक' देण्यात येईल.

  • डॉ. प्रकाश गोविंदराव मुंढे पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम.एस्सी. (रसायनशास्त्र) द्वितीय वर्ष परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे डॉ. प्रकाश गोविंदराव मुंढे पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. कमलादेवी फुलचंदजी भक्कड पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून खालील परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे स्व. कमलादेवी फुलचंदजी भक्कड पारितोषिक देण्यात येईल.
    १.         बी. ए. तृतीय वर्ष               - रू. ५०१/-
    २.         बी. कॉम. तृतीय वर्ष          - रू. ५०१/-
    ३.         बी. एस्सी. तृतीय वर्ष          - रू. ५०१/-
    ४.         बी.सी.ए. तृतीय वर्ष           - रू. ५०१/-

  • . स्व . प्रो . चंद्रप्रकाश शिवलाल आबोटी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५०१/- रुपये चे स्व. प्रो. चंद्रप्रकाश शिवलाल आबोटी पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. प्रो. चंद्रप्रकाश शिवलाल आबोटी पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून बी. एस्सी. तृतीय वर्षात प्राणीशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५०१/- रुपये चे स्व.प्रो. चंद्रप्रकाश शिवलाल आबोटी पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री. सदाशिव माधवराव देशपांडे पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम. एस्सी. रसायनशास्त्र अंतिम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०००/- श्री. सदाशिव माधवराव देशपांडे पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. कचरीबाई लालचंद काबरा पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र प्रथम वर्षात सर्वांत जास्त गुण मिळवीणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे स्व. कचरीबाई लालचंद काबरा पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व . लालचंद गंगाराम काबरा पारितोषिक :
  • या महाविद्यालयातून एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र द्वितीय वर्षात सर्वात जास्त गुण मिळवीणाऱ्या विद्यार्थ्यास रू.१०००/- चे स्व. लालचंद गंगाराम काबरा पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. श्रीमती. आयोध्याबाई रामगोपालजी दायमा पारितोषिक
  • या महाविद्यालयातून एम. ए. अर्थशास्त्र प्रथम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५०१/- रुपये चे स्व. श्रीमती. आयोध्याबाई रामगोपालजी दायमा पारितोषिक देण्यात येईल.

  • स्व. रामगोपालजी सदासुखजी दायमा पारितोषिक
  • या महाविद्यालयातून एम. ए. अर्थशास्त्र प्रथम वर्षात द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. ५०१/- चे स्व. रामगोपालजी सदासुखजी दायमा पारितोषिक देण्यात येईल.

  • श्री. देविदासराव आनंदराव देशमुख पारितोषिक
  • या महाविद्यालयातून बी. ए. तृतीय वर्षातील ऐच्छिक इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रू. १०००/- चे व विशिष्ट पूर्वनिर्धारित निकषांनुसार वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीस रू. १५००/- चे श्री. देविदासराव आनंदराव देशमुख पारितोषिक देण्यात येईल..

    Copyright © 2021. This is the official Website of J. E. S. College, Jalna (M. S.) India